Crop Loan list 2024: या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ कर्जमाफी यादीत आपले नाव पाहा

Crop Loan list 2024: नमस्कार मित्रांनो कर्ज घेतलेल्या अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचे बातमी आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणारे शेतकरी. यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता आलेला आहे. काय निर्णय शासनाने घेतलेला आहे. की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना व कशा प्रकारे होणार आहे. याची सविस्तर माहिती पाहूयात.

निसर्गा ने तसेच बाजारभाव ने शेतकऱ्यांना नाराज करत आहेत. आणि त्यामध्ये कोरोना आणि लॉकडाऊन देखील ग्रामीण भागाचा अर्थ चक्र बिघडून गेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील 30 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफ झाले आहे. खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता.Crop Loan list 2024

गेवराई यादी येथे क्लिक करा 

पुणे जुन्नर यादी येथे क्लिक करा

Leave a Comment