Crop insurance update : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिक विमा.

Crop insurance update : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिक विमा.

Crop insurance update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

सरकारने राज्यातील सोळा जिल्ह्यांसाठी 75 टक्के पिक विम्याचे वितरण सुरू केले आहे यापूर्वी या शेतकऱ्यांना वाटप होण्यास सुरू शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के मिळाला आहे.

Crop insurance update सोलापूर अकोला बुलढाणा वाशिम जळगाव आणि वर्धा हे 16 जिल्हे पिकविण्यासाठी पात्र आहेत.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

बीड जिल्ह्यातील सुमारे आठ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 29 हजार रुपयांचा पिक विमा मी येणार आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काही पिकांचे नुकसानीच्या प्रमाणात पीक विम्याचे पाच हजार रुपये मिळतील परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही उर्वरित 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाले आहे बीडमध्ये 15 जानेवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे कारण त्या सर्वाधिक लाभार्थी शेतकरी आहेत.

पाच पीक विम्या कंपन्या कार्यरत आहेत दोन कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत तरी इतर तीन लवकरच सुरू होणार आहेत हे पे आऊट सक्षम करण्यासाठी का कंपनीला 48 कोटी रुपये दिले आहेत आणि दुसऱ्या कंपनीला सातशे चोवीस कोटी रुपये दिलेले आहे.

Crop insurance update पिकाची नुकसान होऊनही त्यांना विम्याचे रक्कम मिळाली नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही 25 टक्के लवकरच मोबदला मिळाला त्यांना 75 टक्के पिक विमा संरक्षण मिळणार.

या 16 जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या लाखो शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम लवकर दिली जाणार आहे स्टेट बँकेत हस्तांतरणामुळे लहानपणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment