Crop insurance news 2023 : या अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा नाही मिळाला मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला मोठा निर्णय. पहा सविस्तर.

Crop insurance news : या अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा नाही मिळाला, मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला मोठा निर्णय. पहा सविस्तर.

Crop insurance news नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण पिक विमा विषयी माहिती पाहणार आहोत..

मित्रांनो हा उपाय पावसामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भलतीत झालेले आहे त्या नुकसानी ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ कंपनीने तत्काळ वाटप करावा.

Crop insurance news काही शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत होईल अशी अंमलबजावणी करावी अशी सूचना नाशिकची जिल्ह्याची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

मित्रांनो आपण पाहिले की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पिक विमा योजने बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ची पात्र शेतकरी काही अडचणीमुळे त्यांना लाभ मिळाला नाही त्यांना काही निकषानुसार लाभ देण्याची शासनाने ठरविलेले आहे

Crop insurance news त्यात सर्व बँकांना शाखनीय या योजनेचा लाभ आवश्यक देवा सर त्यांना याचा फायदा होईल यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावी दादा भुसे यांनी सांगितले

हे पण वाचा : Redmi चा सर्वात प्रीमियम 5G स्मार्टफोन! फक्त ₹3,500 हजार मध्ये उपलब्ध

तसेच नेट बँकिंग सर्व बँकांना सुचित करावे काही विविध योजनांचा माध्यमातून या शेतकऱ्यांना व इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही इतर कोणत्याही कारणास्तव करणे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत काही जिल्ह्यातील साधारण पाच लाखा टेन्शन हजार सहाशे 48 शेतकरी सहभागी झालेले आहेत.

Crop insurance news यातील आतापर्यंत पिक विमा कंपनीने सत्ता कोटीची लाखांची मार्ग काही शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे यातील उर्वरित काही शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर पिक विमा वाटप करण्यात येणार आहे तसेच सोयाबीन मका व बाजरी या पिकांसोबतच कापसाचा बी समावेश करून उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा असे पालकमंत्री यांनी सांगितले.

1 thought on “Crop insurance news 2023 : या अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा नाही मिळाला मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला मोठा निर्णय. पहा सविस्तर.”

  1. कोणत्या आडचनी मुळे पिक विमा देता नाही आला हे बातमीत कुठेच नाही. याला काय म्हणायच.

    Reply

Leave a Comment