Crop insurance news today : या जिल्ह्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू.

Crop insurance news today : या जिल्ह्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू.

Crop insurance news today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या जिल्ह्यांना 75 टक्के पिक विमा वाटप होणार आहे तर पाहूया कोणते जिल्हे आहेत ते.

नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पडलेल्या मोठ्या खंडामुळे शेती पिकाचे फारच नुकसान झालेले आहे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून सर्वेक्षण करून अधिसूचना काढून विमा कंपनीला पिक विमा वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत तर मित्रांनो अनेक ठिकाणी 25% अग्रीम चे वाटप विमा कंपनीने केलेले असून आता शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे.

Crop insurance news today पीक कंपनीच्या अंतिम अहवाला नंतर 75 टक्के पिक विम्याचे वितरण विमा कंपनीकडून केले जात असतात आणि आता सर्व ठिकाणी माहिती विमा कंपनीला मिळालेली आहे आधी सूचना काढलेल्या आणि 25% क्रीम पिक विमा मिळालेल्या जिल्ह्याला उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप करण्यात येणार आहे 7 मे पासून वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभाग कडून मिळालेली आहे.

येथे क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Leave a Comment