या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्‍टरी 25 हजार रुपये जमा होणार यादीत नाव चेक करा. Crop insurance Maharashtra list

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्‍टरी 25 हजार रुपये जमा होणार यादीत नाव चेक करा. Crop insurance Maharashtra list

Crop insurance Maharashtra list नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्याला 25 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारखे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना नविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीमधून विक्रीत दराने मदत देण्यात येते.

Crop insurance Maharashtra list तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बेबी करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे बाधित शेतकऱ्यांना विस्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत शासन निर्णय जाहीर.

तसेच इतर नुकसानी करिता मदत देण्याबाबत दिनांक 10 आठ 2022 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुसरण शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक cls 2022 प्र. क.253 / म – 3 दी.22-08-2022 अनवी जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीपुर यासारखे नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांचा नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूप मदत देण्यात येणार आहे.

10 एप्रिल 2023 रोजी हा जीआर म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तसेच मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांची इतर नुकसानीसाठी बाद शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार. Crop insurance Maharashtra list

जिल्हा निहाय वितरीत करण्यासाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आलेले आहे अशा प्रकारचा शासन निर्णय जीआर काढण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिक व इतर फळ पिकांचे नुकसानी भरपाई राज्य शासनाकडून 177 कोटी 61 हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे. 

नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा एवढा निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाला तातडीचे निर्देश केले आहे.Crop insurance Maharashtra list

1 thought on “या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्‍टरी 25 हजार रुपये जमा होणार यादीत नाव चेक करा. Crop insurance Maharashtra list”

  1. कोणतीही लिस्ट कधीच कोणालाही बघायला मिळत नाही सगळे प्रयत्न करून देखील.

    Reply

Leave a Comment