या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिळणार 123 कोटी रुपयांचा पिक विमा, पहा आपले यादीत नाव. Crop insurance lists
Crop insurance lists नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या नऊ जिल्ह्यांसाठी 123 कोटी रुपयांचा पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे.
मित्रांनो गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल कार्यालय व जिल्हा पिक विमा समिती कार्यालय यांनी पात्र महसूल समिती यांना पिक विमा मंजूर केला होता सध्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना पिक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.
Crop insurance lists बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख 31 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यापैकी एक लाख सात हजार चारशे शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून 161 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
पिक विमा वितरण स्थिती
मंजूर 161 कोटी रुपयांपैकी 38 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत उर्वरित 1.23 अब्ज रुपयांचे वाटप तुमच्या अखेरीस पूर्ण केले जाईल असे म्हटले होती की ही प्रक्रिया वेळ पूर्ण झाली पाहिजे कारण नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.
प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पिक विम्याची स्थिती सहज करावी यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू आहे या प्रक्रियेद्वारे शेतकरी पिक विमा रक्कम याची माहिती त्यांच्या मोबाईलवर घरबसल्या पाहू शकता. Crop insurance lists
यासाठी ऑनलाईन कुठे व कसे करायचे तर पहा.
Pmfby वेबसाईट शोधून प्रारंभ करा.
त्यानंतर फार्मर कॉर्नर पर्यावर क्लिक करा आणि लॉगिन फार्मर निवडा.
पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि एक कोड म्हणजेच ओटीपी टाका.
तुम्ही एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक पिक विमा अर्जंसाठी नोंदणी केल्यास तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल प्राप्त झालेला ओटीपी लॉगिन प्रविष्ट करा. Crop insurance lists
या प्रक्रिया नंतर संबंधित शेतकऱ्यांना त्याचा पीक विम्याची माहिती सविस्तर तिथे दिसेल त्यात मिळालेली रक्कम कोणते पीक आणि कधी कापणी केली जाईल याची सर्व माहिती मिळेल.