Crop insurance list : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर.
Crop insurance list नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे स्वागत आहे.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार माफ गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या सविस्तर माहिती जाणून घ्या.
नीसर्गाच्या लहरी कारभार मुळे आदेश शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यात कोरोना आणि लॉकडाऊनच देखील ग्रामीण भागाच्या अर्थचक्र उघडून गेले आहे अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला.
राज्यातील 33 हजार 895 बाकी दार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या येथील हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.