Crop insurance big update : जानेवारी महिन्याच्या शेवटी मिळणार शेतकऱ्यांना पिक विमा पहा संपुर्ण माहिती.

Crop insurance big update : जानेवारी महिन्याच्या शेवटी मिळणार शेतकऱ्यांना पिक विमा पहा संपुर्ण माहिती.

Crop insurance big update शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे जानेवारी महिना संपायच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2023 चा पिक विमा जमा करण्यात येणार आहे.

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे 30 जानेवारीपर्यंत सर्व पीक विमाधारक लाभार्थ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करण्याची माहिती समोर आलेले आहे नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हार्दिक सहाय्यक मेल अशी माहिती समोर आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की 30 तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार.

Crop insurance big update घर परिषद राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की 35.58 लाख प्रभारीचे आहेत आणि एक पण 44 कोटी एकर जमीन तसेच 7.33 कोटी एकर कापूस 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन 2.7 कोटी असे सर्व पिक विमा मिळवण्यासाठी मुख्यमंत्रीची यादी पोस्ट किंवा काही ठिकाणची नावे तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो

अकोला अमरावती अहमदनगर बीड औरंगाबाद बुलढाणा चंद्रपूर जालना जळगाव लातूर कोल्हापूर मुंबई पुणे रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग सातारा वाशिम वर्धा पुणे उपनगर यवतमाळ 35 ठिकाणचा समावेश आहे.

Crop insurance big update इथे जिल्ह्यांची नावे यादी आहे हे पीक विमा घेणारे शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे या जिल्ह्यांनाच मिळणार कंपनीने जाहीर केलेले आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीस तारखेच्या पिक विमा जमा होणार एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलेले आहे.

Leave a Comment