खरीप हंगामातील 75 टक्के उर्वरित पिक विमा 34 जिल्ह्यामध्ये वाटप. Crop insurance 2024
Crop insurance 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पिक विमा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा.
तर मित्रांनो राज्यात 2023 मधील खरीप हंगामातील 75 टक्के उर्वरित पीक विमा ची वाटप होणार आहे या चौथी जिल्ह्यामध्ये तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळालेला नाही असे शेतकरींना पिक विमा कंपनीच्या अंतिम वालानुसार सुरू करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्यात सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळालेला नाही आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप सुरू होणार आहे पिक विमा कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे. Crop insurance 2024
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 25% अग्रीम पिक विमा ची वाटप पूर्ण झालेले आहे आता पीक कापणीच्या अंतिम अहवालनुसार 50 पैशापेक्षा कमी अनिवार्य मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळाला नाही आणि ज्यांना 25% पीक विमा मिळाला आहे त्यांना पण मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार.
ही योजना सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याचे नाव पावे जिल्हा कार्यालयात किंवा ऑनलाईन पोस्ट करन ही माहिती मिळवावी यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पिक विमा ची खात्री आहे.
पिक विमा कंपनीची जबाबदारी काय असते.
Crop insurance 2024 विमा कंपनीने शेतकऱ्याचे नुकसान पाहावे या प्रक्रियेत काही दिवस लागू शकतात नुकसान झाले शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्पुरते काम करावे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.