Crop insurance 2024 पिक विमा मिळाला नसेल तर लवकर हे काम करा
Crop insurance 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सोयाबीन कापूस तूर या पिकाचा पिक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी लवकरात लवकर घेऊन येत आहोत त्यानंतर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे राज्यातील 18540 शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही कारण तेव्हा पात्र आहेत अपात्रच कारण काय त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे संपत्ती पत्र आहे.
ते दिल्यानंतर हा पिक विमा अपात्र ठरलेला आहे तसेच कपाशी ज्वारी बाजरी विविध मूग दूर 2023 चा पिक विमा काढला होता या अंतर्गत मंजूर होण्यासाठी कालावधी आहे विभाग कंपनीत सामाजिक क्षेत्रातील संपत्ती न दिल्याने प्रसव रद्द करण्यात आला आहे या अंतर्गत 185 शेतकऱ्यांना पीक विम्याची फटका बसणार आहे.
तुम्हाला पिक विमा मिळाला नसेल तर तुम्ही पिक विमा कंपनी ऑफिसला भेट द्या.
Crop insurance 2024 याची माहिती ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही अपात्र असाल तर सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरले असतील तर त्या ठिकाणी संबंधित पत्र या ठिकाणी द्यायचे आहेत तर शेतकरी बांधवांना ह कोणत्या जिल्ह्यातील हे सुद्धा महत्त्वाचा आहे. ही बातमी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जो पण शेतकऱ्यांनी पिक विमा हा ओळीतून काढला होता या मंजूर होण्यासाठी कालावधी असताना संपत्ती देऊन दिलेला प्रस्ताव करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्या गावातील किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला तो प्रस्ताव जोडायचा आहे.