क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची ही 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार. Credit card new rules

क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची ही 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार. Credit card new rules

Credit card new rules नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि कोणते नियम आहेत ते पण पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की क्रेडिट कार्ड वर पेमेंट संबंधित एक जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत या नवीन नियमांमध्ये क्रेडिट कार्डची बिल भरण्यात तुम्हाला काय अडचण येणार हे आपण जाणून घेऊया.

एक जुलै पासून कोणते नियम सुरू होणार. 

क्रेडिट कार्ड विषयी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जुलै महिना सुरू होणार आहे व नवीन महिना काहीतरी नवीन अपडेट घेऊन येणार आहे एक जुलैपासून क्रेडिट कार्ड विषयी नवीन नियम लागू होणार आहे यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट शी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. Credit card new rules

आरबीआयच्या नियमानुसार एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्डधारकांना कार्डची पेमेंट भारत बिल पेमेंट म्हणजे BBPS द्वारे करावे लागणार ज्या कारणामुळे बिलिंग इंटेक कंपन्या द्वारे पेमेंट करणाऱ्यांना मोठा फटका बसणार.

BBPS चा अर्थ काय आहे ते पहा. 

मी बी पी एस याचा अर्थ म्हणजेच भारत बिल पेमेंट सिस्टम ही बिल पेमेंट ची एक प्रणाली आहे ज्यामध्ये ग्राहक ऑनलाईन बिल भरू शकतो बी पी एस हे एनपीसी आय त्या अंतर्गत काम करते भारत बीबी हा एक इंटरफेस आहे जो फोन पे सही तर फॉर्मवर उपलब्ध असणार आहे त्याद्वारे क्रेडिट कार्ड बिल चेक पेमेंट एकाच प्लॅटफॉर्मवर केले जाते. Credit card new rules

नवीन नियम लागू झाल्यानंतर काय होणार. 

हा नवीन नियम लागू केल्यानंतर भारतीय रिझर्व बँक ने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी हा नियम मात बदल केलेला आहे तर बीबीपीएस म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या जोडीने वेगवेगळे पेमेंट सेवेसाठी एक प्लॅटफॉर्म द्वारे तयार करण्याचे लक्ष आहे जगाने आता लवकरच याची अंमलबजावणी केली आहे व बँकांनी नियमांचे पालन करावे तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.

एक जुलैपासून होणारे हे नवीन नियम पहा. 

नवीन महिना सुरुवात झाला म्हणजेच काहीतरी नवीन बदल होत असतो एक जुलैपासून एलपीजी सिलेंडर मध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इंधनाच्या किमती मध्येही बदल होण्याची शक्यता आहे या किमती कमी होणार की वाढणार यावर सर्वसामान्यांचे लक्ष आहे. Credit card new rules

 

Leave a Comment