Cotton rate today : कापुस बाजार भाव मध्ये घसरण ! पहा आजचे कापुस बाजार भाव.

Cotton rate today : कापुस बाजार भाव मध्ये घसरण ! पहा आजचे कापुस बाजार भाव.

Cotton rate today कापसाचे दर मागच्या अनेक दिवसांपासून कमी झालेले आहे. शेतकऱ्यांची युद्ध अवस्था झालेली आहे. आणि शेतकऱ्यांनी मागच्या अंगमातील कापूस दर जास्त मिळतील या हेतूने कापूस साठवून ठेवलेला होता पण दर नसल्याने शेतकऱ्यांना आता दुहेरी तोटा होण्याची शक्यता आली आहे. तरी यंदाच्या हंगामात सात हजार वीस रुपये हमीभाव जाहीर करूनही तेवढा दर मिळताना दिसत नाही तर लोकसभा तोंडावर असल्यामुळे केंद्र सरकारकडून जर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान आज एक चार लांब स्टेपल लोकल मध्यम स्टेपल लांब स्टेपल कापसाचे आवक होती हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सहा हजार क्विंटल कापसाचे आवक झालेली होती तिथे सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता अकोला बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये 7125 एवढा सरासरी दर मिळालेला आहे. आजच्या दिवसातील हा सर्वात जास्त सरासरी दर होता अकोला बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये केवळ 406 क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे.

Cotton rate today तर देऊळगाव बाजार समितीमध्ये आजचा दिवसातील सर्वात कमी सरासरी दर मिळालेला आहे. 3270 क्विंटल कापसाचे आयोग झालेल्या या बाजार समितीमध्ये केवळ सहा हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजचे कापुस बाजार भाव

 

 

Leave a Comment