Cotton Market today 2024 : कापसाच्या दरात मोठी वाढ पहा आजचे नवीन दर.

Cotton Market today : कापसाच्या दरात मोठी वाढ पहा आजचे नवीन दर.

Cotton Market today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कापसाला किती भाव मिळतो हे जाणून घेणार आहोत.

राज्यात कापसाची मोठी आवक होत असल्याने कापसाला मी तो कमी दर आज सकाळपासून मध्यम स्टेपला कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे आज वर्धात मध्यम स्टेपला कापसाला दर मिळत आहे.

Cotton Market today मित्रांनो कापसाला मोठी आवक असल्यामुळे कापसाचे दर काय वाढाणा आज सकाळपासून मध्यम स्टेपला कापसाला चांगला दर मिळत आहे आज वर्गात मध्यम स्टेपला कापसाची सर्वाधिक आवक होत आहे छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये आज सकाळी 230 क्विंटल कापसाची आवक झाले आहे क्विंटल मागे  8100 रुपये भाव मिळालेला आहे.

परभणी बाजार समिती मध्यम स्टेपला जातीचा 850 क्विंटल कापसाचे आवक झाली सर्वसाधारण 7800 भाव मिळालेला आहे जास्तीत जास्त 7850 रुपये भाव मिळत आहे.

Cotton Market today मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आवक 75 कमीत कमी दर 7000 जास्तीत जास्त दर सात हजार 7450 आणि सर्वसाधारण 7225 मिळालेला आहे.

उर्वरित बाजार समितीमध्ये काय मिळतो भाव खाली पहा.

Leave a Comment