Cotton Market rates 2024 : या राज्यातील आजचे नवीन कापुस बाजार भाव.
Cotton Market rates 2024 मागील महिनाभरापासून कापसाचे भाव गडगडत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटल मागे साधारण 1200 रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे दरम्यान आज राज्यात सलग दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बाजार समिती पुन्हा सुरू होणार.
पुनन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात पाच हजार पाचशे आठ क्विंटल कापसाचे आवक झाली प्रतिक्विंटल साधारण सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा भाव मिळालेला आहे.
Cotton Market rates 2024 काही शेतकऱ्यांनी दर वाढतील यावर्षीने कापूस साठवून ठेवलेला आहे पण जर खाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे घराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागूनच आहे.
रविवारी आणि सोमवारी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेने वैभव त्यांची बाजार समित्या बंद होत्या सलग दोन दिवसांच्या कडा नंतर आज पुन्हा बाजार समिती सुरू झालेले आहेत आजचे नवीन कापूस बाजार भाव सुद्धा जाहीर झालेले आहेत.
पहा नवीन कापुस बाजार भाव.
Cotton Market rates 2024 सोलापुरात सरासरी दर 6600 रुपये मिळालेला आहे.
नाशिक मध्ये कापूस दर सरासरी सहा हजार रुपये आहे.
वर्धा जिल्ह्यात कापसाला सरासरी दर सहा हजार सातशे रुपये मिळालेला आहे..
संभाजीनगर जिल्ह्यात कापसाला सरासरी दर सहा हजार पाचशे रुपये मिळालेला आहे.