Cibil score check : तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चेक करायचा आहे तर आता 1 मिनिटात चेक करा.
Cibil score check नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
मित्रांनो कर्ज घेताना सिबिल स्कोर सर्वात महत्त्वाचा असतो बँकेकडून कर्ज घेताना किंवा एका बँकेकडून कर्ज घेतलेले असल्यास दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करताना सिबिल स्कोर्स म्हणजे क्रेडिट स्कोर बघितला जातो मात्र अनेकांना सिबिल स्कोर कसा आहे.
येथे क्लिक करून सिबिल स्कोर चेक करा.
Cibil score check बघायचा याबाबत माहितीच नाही अनेक प्रकारच्या कर्जाची किंवा क्रेडिट ची परत पेढे याचा समाविष्ट असते यावरून तुम्ही तुमची मागील पेमेंट स्थिती पाहू शकता आणि कार्यक्षमतेने केले आहे या कल्पना येते सिबिल स्कोर ३० ते ९० गुणांपर्यंत असला पाहिजे अधिक स्कोर म्हणजे चांगला असतो तुम्ही तुमच्या सिबिल स्कोर असा तपासा तेही ऑनलाईन घरबसल्या.
चांगला सिबिल स्कोर तुम्हाला सहज कर्ज देण्यास मदत करतो वेबसाईट नुसार एकूण 80 टक्के कर्ज अशा ग्राहकांना दिले जाते त्यांच्या सिबिल स्कोर 750 गुण अपेक्षा जास्त आहे तुम्ही तुमचा स्कोर किती आहे ते पाहू शकता यापैकी काही तुमचा सिबिल स्कोर विनामूल्य आहे तर काय एजन्सी सदस्य शुल्क आकारतात.