Cibil score कमी असेल तर 5 मिनिटात सिबिल स्कोर वाढवा.
Cibil score जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला तुम्हाला लोन मिळणार नाही मित्रांनो सिबिल स्कोर वाढण्याची ही एक सोपी पद्धत आहे. ती तुम्ही फॉलो करा सिबिल स्कोर तीन दिवसात 750 प्लस होणार कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर लागतोच त्याशिवाय कर्ज मिळत नाही.
मित्रांनो सिबिल स्कोर अर्जदाराचा आर्थिक लोकांवर करतात तुमचा सिबिल स्कोर किती चांगला आहे. असे बँकेकडून चेक केले जाते नंतर तुम्हाला कर्ज दिले जाते जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही काय अडचणी समोर आहे. जावे लागत असतील तर मित्रांनो सिबिल स्कोर या पद्धतीने वाढवा.
येथे क्लिक करून आपला सिबिल स्कोर चेक करा
Cibil score जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही या वाढत्या महागाईमुळे उशिरा का होईना कुणाला तरी कर्ज घेण्याची गरज असते खराब सिबिल स्कोर असतो. म्हणून कर्ज मिळणे अशक्य असते तर मित्रांनो तुम्ही कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर पडले नसेल तरच अशावेळी तुमचा सिबिल स्कोर खराब झालेला असतो तुमचे सिबिल स्कोर एकदा खराब झाला तर ती दुरुस्त करता येतो सिबिल स्कोर कसा सुधारायचा ते पहा.
आम्ही तुम्हाला सांगतो की क्रेडिट स्कोर ३० ते ९०० दरम्यान असायला पाहिजे तर तुमचा स्पीडली स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो चांगला असतो त्याच्यावर तुम्हाला कर्ज मिळू शकते 500 ते 50 ते 750 दरम्याचा क्रेडिट स्कोर चांगला मानला जातो. आणि 300 ते 550 दरम्यानचा क्रेडिट स्कोर खराब मानला जातो तुमचा क्रेडिट स्कोर आणि गोष्टींवर अवलंबून असतो.
Cibil score असे सांगितले जाते की सिबिल स्कोर चे 30% तुम्ही तुमच्या कर्जाची पूर्ण वेळेवर परतफेड करत आहात की नाही हे सांगतो.
सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एकावेळी फक्त एकच कर्ज घ्या तुम्ही अनेक EMI चुकवल्यास तो तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो.