Breaking news 2024 : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा.

Breaking news : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा.

Breaking news नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे नैसर्गिक आव्हानाचा सामना करावा लागत आहे अहो काही पाऊस अतिवृष्टी गारपीट दुष्काळ यासारखे नैसर्गिक आपत्या मुळे शेतकऱ्यांची भलतेच नुकसान झाले आहे आणि ते शेतीमधून अपेक्षित अशी उत्पादन मिळत नाही यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Breaking news यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत दरम्यान शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पिक विमा ही योजना सुरू केली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पिक विमा या योजनेअंतर्गत पिकाचा विमा काढला जात आहे दरम्यानही याच पीक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

Breaking news रायगड जिल्ह्यातील पुर्नरचीत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई चे पैसे जानेवारी महिन्यात त्यांच्या खात्यावर येणार आहेत.

जिल्ह्यातील दहा महसूल मंडळातील 7500 शेतकऱ्यांनी फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे मात्र यापैकी फक्त साडेतीन हजार शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे.

Breaking news २९४० शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे पिक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही महसूल मंडळाचे विभाजनाच्या तांत्रिक कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

आशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर विमा नुकसान भरपाई खात्यावर आली पाहिजे अशी मागणी करत आहेत.

याच मागणीच्या पार्श्वभूमीवर या संबंधित 294 शेतकऱ्यांची बाकी राहिलेली आहे नऊ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम 3 जानेवारी पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जमा करावी अशी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.

Breaking news त्यामुळे नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील यासंबंधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खरे तर याबाबत मुंडे यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली आहे.

या बैठकीत मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना लवकरात लवकर फुल पिक विमा योजनेची नुकसान भरपाईची रक्कम रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

1 thought on “Breaking news 2024 : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा.”

  1. महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील शेतकर्यांना त्यांनी काढलेल्या विम्याचे पैसे कधी देणार आहात. आणि कसे देणार आहात. विमा घेतला त्या वेळी आलेल आलेली रक्कमे वर मिळणार की तया रकमेवर काही अटी आणि निर्बंध लागनार का हप्ते होणार समजत नाही शेतकरी गोंधळात आहे.

    Reply

Leave a Comment