Breaking news : केंद्र सरकारकडून मोठी भेट ! 1 जानेवारी 2024 ला होणार 3 मोठे नियम लागू .

Breaking news : केंद्र सरकारकडून मोठी भेट ! 1 जानेवारी 2024 ला होणार 3 मोठे नियम लागू .

Breaking news नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार एक जानेवारी 2024 पासून देशातील जनतेला मोठी भेट देणार आहे यामध्ये प्रामुख्याने तीन बदल करून जनतेला ही भेट मिळणार आहे आणि मित्रांनो हे जे तीन निर्णय असणार आहेत हे एक जानेवारी 2024.

तर पहा मित्रांनो एक जानेवारी 2024 पासून देशात होणार तीन मोठे बदल 29 रोजी केंद्र सरकारची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो 31 डिसेंबर नंतर काही महत्त्वाच्या योजना देशात लागू होणार आहे तशी माहिती प्रसारण मंत्रालयाने दिली आहे तेव्हा मित्रांनो पहिला मोठा निर्णय पहा देशातील रेशन कार्डधारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या 29 नोव्हेंबरच्या बैठकीत पीएमजी के वाय या योजनेला पुढील पाच वर्षे मुद्दतवार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Breaking news आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून होणार आहे म्हणजेच मित्रांनो 2024 ते 2018 पर्यंत पाच किलो रेशन धान्य मोफत मिळणार आहे तसेच याचा फायदा देशातील 81 कोटी लोकांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा एक जानेवारी 2024 पासून महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन आणि हे मानधन कसे होणार हे पहा एक जानेवारी 2024 पासून येणार आहे.

मोठे बदल 29 रोजी केंद्र सरकारची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आली आहेत मित्रांनो 31 डिसेंबर नंतर काही महत्त्वाच्या योजना देशात लागू होणार आहे तशी माहिती प्रसारण मंत्रालय आणि दिली आहे तेव्हा मित्रांनो पहिला मोठा निर्णय पहा देशातील रेशन कार्डधारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या 29 नोव्हेंबर च्या बैठकीत पीएमजी के वाय या योजनेला पुढील पाच वर्षे मुद्दतवार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी..!

Breaking news आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून होणार आहे म्हणजेच मित्रांनो 2024 ते 2018 पर्यंत देशातील रेशन कार्ड धारकांना प्रति पाच किलो रेशन धान्य मोफत मिळणार आहे तसेच याचा फायदा देशातील 81 कोटी लोकांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा एक जानेवारी 2024 पासून महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन आणि हे मानधन कसे मिळणार ते पहा एक जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशात महिलांसाठी दोन सखी योजना लागू होणार आहे.

Breaking news आणि या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या दोन च्या माध्यमातून शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि यासाठी 1161 कोटी रुपये खर्च केंद्राकडून अपेक्षित ठेवण्यात आला आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर

तिसरा मोठा निर्णय पहा

Breaking news 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचे दर कमी करायचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि एक जानेवारी 2024 पासून पेट्रोल डिझेलचे दर कमी करून केंद्र सरकार देशातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन मोठे बदल 1 जानेवारी 2024 पासून देशात लागू होणार आहेत.

Leave a Comment