दुष्काळ अनुदान तसेच इतर अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा. Anudan news 

दुष्काळ अनुदान तसेच इतर अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा. Anudan news 

Anudan news  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अनुदान विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

राज्य शासनाच्या अंतर्गत विविध प्रकारचे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान देण्यात येणार आहे त्यासंबंधीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे कर्जमाफीचा निर्णय त्यासाठी त्यांचे नुकसान भरपाई अशा प्रकारे विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत अनुदाना करिता पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे परंतु अशा प्रकारचे विविध अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या अंतर्गत काही अटी आहे त्या पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदानाचा किंवा पीक कर्जाचा लाभ घेता येणार नाही.

Anudan news  अशा प्रकारची युद्ध अनुदान शेतकऱ्यांना मिळवायचे असल्यास सर्वप्रथम पीक पाणी केलेली असणे किंवा पीक पाहणी करणे गरजेचे आहे जर शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाणी केली नसल्यास आता सुद्धा करण्यास हरकत नाही शेतकऱ्यांनी केवायसी करावी तसेच नुकसान भरपाईची.

सुद्धा करावी बँक खात्याला आधार कार्ड तसेच मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा अशा प्रकारे अटी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नसतील तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी या अटी पूर्ण करून घ्याव्यात अन्यथा विविध प्रकारच्या अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार.

Leave a Comment