Maharashtra rain : पुढील 48 तासात पावसाची शक्यता.
Maharashtra rain महाराष्ट्रात सध्या बारा वाढला असून आता हवामान आणखीन बदल होण्यात आलेले आहे. 30 डिसेंबर 3 जानेवारी दरम्यान राज्यसह स्टेशनच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई सह उपनगर ठाणे कोकण आणि विदर्भात थंडीचे लाभ पसरलेली असून देशाच्या उत्तर कडे तापमान गट झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही दिसून आला आहे.
सध्या राज्यात थंडी कमी झाले आहे अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी झालेला आहे परिणामी किमान तापमानात किंचित वाढ झालेली असून मात्र कायम आहे. नागरिक शेकोटी आणि गरम कपड्यांचे आजार घेता दिसून असतात दरम्यान वेस्टर्न डिस्टर्ब्सन मुळे वर्षाच्या शेवटी सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
काही दिवस नागरिकांना थंडीपासून जिल्हा सामन्यात आहे लोकांना जास्त सूर्यप्रकाश मिळणार नाही राज्यसभेचे थंडीचा आगमन झाल्यास हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून नागरिकांना कडकड्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. येत्या काही दिवसात लोकांना कडकडच्या थंडीचा सामना करावा लागणार भारतीय हवामानाच्या सहभागाने म्हटले आहे. या परिस्थितीत आज तापमान कसे असेल ते जाणून घ्या.
Maharashtra rain येता काही दिवसात राज्यातील हवामान चढ-उतर पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज हवामान खाते निवडलेला आहे. डिसेंबर पासून दोन जानेवारी धर्मात राज्याच्या काही ठिकाणी धुरळा पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागताला पावसाच्या हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्रातील तापमान घट होण्याच्या अंदाज imd ने वर्तवलाआहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अहमदनगर पुणे जळगाव कोल्हापूर आणि महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असते त्यानंतर तापमान वाढणार आहे. असा अंदाज हवामान विभाग कडून सांगितला आहे. अरबी समुद्रावर भाषण निर्माण झाल्यामुळे राज्यसेवा देशाचे हवामानावर त्याचा परिणाम दिसत आहे.