Big news 2024 : नवीन वर्ष चालू होतातच शेतकऱ्यांना मिळाली मोठी भेट या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 40 कोटी.
Big news 2024 नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटात त मोठा फटका बसला आहे अतिवृष्टी अवकाळी ढगा हवामान दारपीठ दुष्काळ अशा अनेक समस्याच्या शेतकऱ्यांनी सामना केला आहे.
Big news 2024 शेतकऱ्यांनी जर या समस्येचा सामना करून अधिक उत्पादन खर्च करू शेतमाल उत्पादित केला तर त्यालाही असा भाव मिळत नाही.
हे पण वाचा : Loan waiver GR 2023 : सर्व शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ शासनाचा निर्णय.
यामुळे शेतीचा व्यवसाय मोठ्या संकटात आला आहे अशातच मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टी बादी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आहे.
Big news 2024 संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके भुई पाठ झाली होती आता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
अतिवृष्टी बादी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार दरम्यान पाच शेतकऱ्यांपैकी २३१० शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आली.
त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमा झालेले आहे यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
उर्वरित तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम केव्हा मिळणार.
हे ही वाचा : Loan waiver update 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सर्व बँकांचे कर्ज होणार माफ.
तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त 300045 शेतकऱ्यांची बँक खात्याची अडचण असल्याने अतिवृष्टीमुळे नुकसानीची रक्कम मिळवून देण्यासाठी नवीन वर्ष 2024 ची प्रतीक्षा करावी लागणार.
Big news 2024 संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नवीन वर्षात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे यासाठी एक स्वतंत्र कक्ष देखील स्थापित झाला आहे.