Wire fence plans : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा.
Wire fence plans नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईटवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी तर कंपनी योजनेसाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या बातमीमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांसाठी जंगले आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतामध्ये करून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकारनेही एक योजना राबवली आहे ती योजना म्हणजे तार कंपनी योजना.
Wire fence plans सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तारुकंप काढण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी तार पण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांना लाभ कसा घ्यायचा तार कंपनी योजना 2024 योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज कोठे करायचा आणि त्यासोबत लागणारे कागदपत्रे कोणकोणते लागतात ही योजना आहे समजा आपण जाणून घेणार आहोत सरकारच्या नियमा या विषयी यासंबंधी सर्व माहिती आपण आजच्या बातमीमध्ये पाहणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तारक कुंपण योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात आली आहे. या काटेरी तार कुंपण योजनेचे महाराष्ट्रात रोड शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये तार पण करण्यासाठी सरकारकडून 90% अनुदान मिळणारे म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने योजना राबविण्यात आली आहे काटेरीकार कंपनी योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
तार पण योजनेचे वैशिष्ट्ये
Wire fence plans महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारे या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तारक मेहता करून त्यांची शेताची जंगली जनावरंपासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात यामुळे शेतकरी मित्रांच्या पिकांचे होणारे नुकसान राहू शकते या योजनेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 90 टक्के अनुदान मिळणार आहे.
या योजनेच्या काही अटी व नियम पहा.
ज्या शेतकरी मित्रांना तार कंपनी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रम नसावी.
Wire fence plans शेतकरी मित्रांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गांमध्ये असावी सदर जमिनीचा वापर प्रकल्प पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
तारक कुंपण योजनेसाठी किती क्विंटल तर व खांबा भेटणार आहे.
शेतकरी मित्रांनो तार कंपनी योजनेअंतर्गत दोन कुंटल काटेरीतारा आणि तसे त्यासोबत 39 खांबे 90% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहे तर उत्तीर्ण दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतःची भरावी लागणार आहे.
तुम्हाला जर अर्ज करायचा कोण कोणते कागदपत्र लागतात याची सर्व माहिती दिली आहे तर मी खाली लिंक देणार आहे तिथे क्लिक करून तुम्ही पहा.