10000 रुपयांच्या खाली 5G फोन
डिस्प्ले 6.6 इंच LCD आहे
त्याचा फ्रंट कॅमेरा 8 mp आहे
प्रोसेसर मीडियाटेक डायमेन्सिटी 6080. ऑक्टा कोअर. 2.4 GHz आहे
5000 mah बॅटरी आणि 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम आहे.
या फोनचे रिझोल्यूशन 720 x 1612 पिक्सेल आहे.
या फोनची किंमत रु.९९९९ आहे